Chandramukhi success party | प्रसाद जेव्हा मंजिरीचं कौतुक करतो | Prasad Oak | Manjiri Oak

2022-06-21 55

प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी या सिनेमाची Success Party दणक्यात पार पडली. या प्रवासात मंजिरी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. मंजिरीबद्दल काय म्हणाला प्रसाद जाणून घेऊया आजच्या मुलाखतीत. Senior Corresspondent: Darshana Tamboli, Camera Farhan Dhamaskar, Video Editor: Ganesh Thale